ओ पावस के पहले बादल..
पाऊस म्हटलं की पावसावरच्या कविताही आल्याच. ये रे ये रे पावसा पासून ये रे घना म्हणत हा पाऊस कधी दारी वाजायला लागतो कळतही नाही.
ही हरिवंशराय बच्चन यांची अशीच एक पावसावरची सुंदर कविता.. पहिल्यांदा वाचल्यापासून मनात घर करुन आहे.
ओ पावस के पहले बादल..
हरिवंशराय बच्चन (मिलन-यामिनी १९५०)
टिप्पण्या